नाडी परीक्षा हे एक अतिशय प्राचीन, प्रभावी, अचूक, सुलभ, अदभूत व कमी खर्चाचे शारीरिक व मानसिक रोग निदान तंत्र आहे.

            SriSri Tattva Nadi Pariksha
भविष्यात अचानक येणारे आजार सांगून येत  नाही पण त्यांची पूर्वसूचना व प्रक्रुती दोष नाडी परिक्षेने समजू शकते .
त्यावर नियंत्रण सत्त्व आहार प्राणायाम यामुळेच होऊ शकते .
प्रत्येकालाच औषधिची गरज नसते .
Prevention is always better than Treatment
       *नाडीच्या रक्तवाहिनीच्या स्पर्शावरून आंतरिक घडामोडी व असंतुलन जाणून रोग निदान करणे यालाच नाडी परिक्षा म्हणतात.
* नाडी परिक्षा हि प्राचीन आयुर्वेदिक प्रभावी चिकित्सा पध्दती आहे. शरीरातील असंतुलन हे चलन, वलन, पाचन, सहनन या दोषामुळे प्राकृतिक अवस्थेत बिघाड होतो, तेव्हारोग निर्माण होतो.
त्यामुळे ह्यापैकी कोणत्या दोषामुळे किती असंतुलन आहे हे लक्षात घेऊन आयुर्वेदिक उपचार केला जातो.
       नाडी परीक्षेने रोगाचे मूळ कारण शोधून रोगकारणांची चिकित्सा केली तर रोग समूळ नष्ट होऊ शकतो.
पुढील काळात होणाऱ्या विकाराची आणि शरीरामध्ये सुप्तावस्थेत असणारे आजार, जोखिमेची माहितीसुद्धा मिळते.
       यामध्ये असाध्य रोग जसे
मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, अस्थामा,  किडनी, लिवर, मायग्रेन संबधी विकार, हार्मोनल असंतुलनामुळे होणारे आजार,
गुड़घेदुखी, कंबरदुखी, मान, पाठीचे आजार, नसासंबंधी आजार, त्वचारोग, मानसिक तणाव,
नैराश्य, निद्रानाश, तसेच स्त्रियां चे आजार इत्यादी,
सर्व प्रकारचे त्रास यावर गुणकारी व लाभकारी उपचार. कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही.
*●टिप:-*
*नाड़ी परीक्षा उपाशी पोटी किवा काही खाल्यानंतर अडिच ते तीन तासांनंतर केली जाते.
तरचं चांगल्या प्रकारे चिकित्सा होऊ शकते.*

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews