Immunity Tips Sri Sri Tattva
Ayurveda Initiative for global health
SUPERPOWER ची व्याख्या आजकाल आपण सामान्य माणूस म्हणूनच ओळखतो असा म्हणायला हरकत नाही .
एक उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणे हे एक उत्तम गुंतवणूक आणि superpower आहे आणि ही काळाची गरजच आहे आपण उत्तम रोगप्रतिकारशक्ती कसे मिळवू शकतो ते ही रोज बाहेर जाऊन ?
येथे आपण एक Free Webinar श्री श्री तत्व तर्फे Dr.R.R. बेल्लारी, General Manager – Medicines Division, Bangalore यांच्या संयोगाने 29th ऑक्टोबर 2020 रोजी 8:00-9:30 pm ला आयोजित केले आहे
हे एक LIVE SESSION हिंदीत आयोजित केले आहे
यांचे SESSION ऐका , हे तुम्हाला स्वतःच्या रोगप्रतिकार शक्तीस वाढवण्यास आयुर्वेदात उत्तमोत्तम टिप्स देतील Time: Oct 29, 2020 08:00 PM Mumbai, Kolkata, New Delhi
Join Zoom Meeting
Click here for more details to join live session on 29 October
Meeting ID: 849 9312 0394
Passcode: 687630

No comments:
Post a Comment